• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, January 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home POLITICS

राज्यातील ९ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई

Terna Vruttant by Terna Vruttant
August 11, 2025
in POLITICS, देश-विदेश, मुख्य बातम्या
0
Registration of 9 parties in the state cancelled
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असताना आता आयोगाने देशातील तब्बल ३३४ राजकीय पक्षांचे अस्तित्व उखडून टाकले आहे. या पक्षांची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी , भारतीय संग्राम परिषद , इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया ,नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी , नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी , पीपल्स गार्डियन ,द लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना या पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.(Registration of 9 parties in the state cancelled)

पाच वर्षांच्या आत किमान एकदा निवडणूक लढवणे आवश्यक

जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम- २९ बी आणि कलम- २९ सी नुसार कोणत्याही राजकीय पक्षाने नोंदणी झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत किमान एकदा निवडणूक लढवणे आवश्यक आहे. जर पक्षाने सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकांत भाग घेतला नाही, तर त्याला आयोगाच्या यादीतून वगळले जाऊ शकते.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
Tuljapur Drone Show

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

January 3, 2026

देशात सहा राष्ट्रीय पक्ष आणि ६७ प्रादेशिक पक्ष सक्रिय

नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना आता लोकप्रतिनिधी कायदा आणि इतर संबंधित कायद्यांनुसार कोणतेही निवडणूक लाभ मिळणार नाहीत.यात निवडणूक चिन्हांचा वापर,आयकर सवलत, प्रचारासाठी मिळणाऱ्या विशेष सुविधा यांचा समावेश आहे.आयोगाने असेही स्पष्ट केले आहे की,या निर्णयाने प्रभावित कोणताही पक्ष ३० दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सक्रिय राजकीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सध्या देशात सहा राष्ट्रीय पक्ष आणि ६७ प्रादेशिक पक्ष सक्रिय आहेत.

Previous Post

ओबीसींच्या मतांचा राजकारणासाठी वापर; मुख्यमंत्री फडणवीस यांची मंडल यात्रेवर टीका

Next Post

मुंबईत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन; 64 देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post
Astronomy Olympiad in Mumbai

मुंबईत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन; 64 देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Crime dharashiv news

तरुणींचे पोलिसांवर आरोप, मात्र गुन्हा दाखल करण्यास पुणे पोलिसांकडून नकार; पोलिसांनी दिलेलं पत्र मुलींनी फाडलं

6 months ago
Garja Maharashtra Maza Rajyageet

प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत म्हणणे बंधनकारक, अंमलबजावणी न केल्यास कारवाई – मंत्री दादा भुसे

6 months ago
Tuljapur devi daarshan open

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

6 months ago
Aksharvel Organization Dharashiv

“अक्षरवेल” महिला साहित्य मंडळाने केली पूरग्रस्त शाळकरी मुलांना मदत

4 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.