• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, March 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home INFORMATIVE

भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी

Terna Vruttant by Terna Vruttant
September 5, 2025
in INFORMATIVE, BREAKING NEWS, देश-विदेश
0
annular lunar eclipse will be visible on September 7th
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 भारतातून खग्रास चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला दिसणार असून खगोल आणि विज्ञान अभ्यासकांना हे ब्लड मून,रेड मून पाहण्याची चांगली संधी मिळणार आहे. रात्री ९.२७ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन १२.२२ वाजेपर्यंत ते पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपने ह्यांनी दिली आहे.(annular lunar eclipse will be visible on September 7th)

यंदाच्या वर्षी फारसे ग्रहण भारतातून दिसले नाही. त्यामुळे हेच खग्रास चंद्र ग्रहण चांगल्या पद्धतीने पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण एकूण ५ तास २७ मिनिटे दिसणार आहे,त्यात छायाकल्प चंद्रग्रहनाची सुरवात रात्री ९ वाजता होईल.

Related posts

Kalamb road

प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच, MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा : आ. पाटील 

December 26, 2025
पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

पुतिन-मोदी यांचा एकत्र प्रवास, महाराष्ट्र कनेक्शन झालं व्हायरल

December 5, 2025

खंडग्रास ग्रहणाची सुरुवात 9.57 वाजता होईल तर खग्रास ग्रहण रात्री ११ वाजता सुरू होईल आणि ते रात्री १२.२२. वाजेपर्यंत दिसेल.ह्याच दरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसेल म्हणून त्याला ब्लड मून, रेड मुन असे म्हटल्या जाते. खग्रास स्थिती ही २ तास ७ मिनिटांची असेल. आकाशात ढगाळ हवामान नसेल तर त्या ठिकाणी खूप सुंदर ग्रहण पाहता येईल. कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता ग्रहणाचा खगोलीय आणि वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण आणि अभ्यास करावा असे आवाहन सुद्धा प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.

२१ सप्टेंबर ला ह्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण दिसणार आहे,परंतु ते भारतातून दिसणार नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक, अटाटिक आणि न्यूझीलंड ह्या देशातील काही भागातूनच ही सूर्यग्रहण पाहता येणार आहे अशी माहिती स्काय वॉच ग्रुप तर्फे देण्यात आली आहे.

Previous Post

सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी

Next Post

नळदुर्ग जवळ ट्रक कारची भीषण टक्कर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

Next Post
Dharashiv Accident

नळदुर्ग जवळ ट्रक कारची भीषण टक्कर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA - Ranajagjitsinha Patil

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा; ‘डीपीसी’च्या बैठकीत ठराव – आमदार राणाजगजितसिंह पाटील

5 months ago
Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2 days ago
Nagarparishad-Nagarpanchayat Reservation

कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

5 months ago
Agriculture Colleges in Maharashtra

रिक्त जागांमुळे कृषीची आठ महाविद्यालये बंद, वाचा यादी

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश
  • विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 
  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश

प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश

March 14, 2026
Archna ranajagjitsinha patil zp president

विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 

March 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.