• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, March 2, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मनोरंजन

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाच्या टीमने ‘महात्मा फुले वाडा’ येथे सावित्रीबाई फुलेंना केले अभिवादन

Terna Vruttant by Terna Vruttant
January 3, 2026
in मनोरंजन
0
Krantijyoti movie team visits Mahatma Phule Wada

Krantijyoti movie team visits Mahatma Phule Wada

7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या भारताच्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाच्या टीमने पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे भेट देत त्यांना अभिवादन केले. (Krantijyoti Vidyalaya movie team visits Mahatma Phule Wada)

या वास्तूत त्या घडल्या व त्यांनी समाज सुधारण्याचा पाया रचला. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात घडवलेली क्रांती आणि मराठी शाळांचे जतन करण्यासाठी केलेला संघर्ष हाच या चित्रपटाचा आत्मा असल्याने, त्यांच्या जयंतीदिनी दिलेले हे अभिवादन अधिक अर्थपूर्ण ठरले.

Related posts

रहस्य, विनोद आणि ट्विस्ट्सने भरलेल्या ‘गाडी नंबर १७६०’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

रहस्य, विनोद आणि ट्विस्ट्सने भरलेल्या ‘गाडी नंबर १७६०’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

June 5, 2025

सध्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मराठी भाषा, मराठी माध्यमाच्या शाळा आणि शिक्षणाच्या मूल्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आजच्या काळात नव्याने अधोरेखित करतो.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला असून यात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Previous Post

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

Next Post

डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Next Post
Dharashiv student Aditya Gavali selected in inter divisional sports competition

डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

dharashiv district ranks first

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेत धाराशिव जिल्हा प्रथम

7 months ago
Speed ​​up the work of Beed to Parli railway line - Ajit Pawar

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

6 months ago
revenue minister bavankule at dharashiv

महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबार, नागरिकांनी लाभ घ्यावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

7 months ago
mla tanaji sawant on sanjay raut

एकनाथ शिंदेंसमोर तानाजी सावंत भडकले

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!
  • खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.