• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यातील काम पूर्ण; भाविकांसाठी पुन्हा पेड,धर्मदर्शन सुरू

Terna Vruttant by Terna Vruttant
August 22, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS
0
Tulja Bhavani Temple work complete
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुरातत्व विभागाच्या मदतीने सुरू असलेले श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या कामांतर्गत सिंहाच्या गाभाऱ्याला गिलावा करण्यात आला आहे.(Tulja Bhavani Temple work complete)

जीर्णोद्धाराच्या कामामुळे १ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत धर्मदर्शन व देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. या कालावधीत भाविकांना फक्त देवीच्या मुखदर्शनाचीच व्यवस्था करण्यात आली होती.मात्र आता सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने आजपासून पुन्हा भाविकांसाठी देणगी दर्शन व धर्मदर्शनाची व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर येथे येतात. मंदिरातील धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तसेच भाविकांना सुरक्षित व सुव्यवस्थित दर्शनाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने मंदिर प्रशासन सातत्याने पावले उचलत आहे. जीर्णोद्धारानंतर सिंहाचा गाभारा अधिक आकर्षक व मजबूत बनला असून भाविकांना आता अधिक सुयोग्य वातावरणात देवीचे दर्शन घेता येणार आहे.

Previous Post

भूम येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी

Next Post

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात बैलपोळा सण उत्साहात

Next Post
Bailpola festival at Kulaswamini Tuljabhavani temple

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात बैलपोळा सण उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

How to get kunabi caste certificate

कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

6 months ago
Child marriages decrease in maharashtra

महाराष्ट्रात बालविवाहात 70 टक्क्यांनी घट

6 months ago
Navodaya Vidyalaya players for national competition

तुळजापूर नवोदय विद्यालयातील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

8 months ago
Devendra Fadnavis' FIRST reaction

ओबीसींच्या मतांचा राजकारणासाठी वापर; मुख्यमंत्री फडणवीस यांची मंडल यात्रेवर टीका

7 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.