• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, August 1, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

नळदुर्गसाठी महावितरणचा स्वतंत्र उपविभाग, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Terna Vruttant by Terna Vruttant
August 1, 2025
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
sub-division of Mahavitaran for Naldurg

नळदुर्गला महावितरणचे नवीन उपविभागीय कर्यालय

0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नळदुर्ग शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या त्याचबरोबर विजेची वाढती मागणी ध्यानात घेऊन दर्जेदार सेवा या भागातील नागरिकांना मिळाव्यात यासाठी महावितरणच्या स्वतंत्र उपविभागीय कार्यालयाची मागणी आपण केली होती. महायुती सरकारने आपल्या मागणीला पाठबळ देत नळदुर्ग येथे विद्युत वितरण विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालयापाठोपाठ आता महावितरणचे उपविभागीय कार्यालय सुरू होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.(sub-division of Mahavitaran for Naldurg)

सोलापूर – हैदराबाद महामार्गावरील ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून नळदुर्ग शहराला विशेष महत्त्व आहे. येथील भुईकोट किल्ला हा राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे देशभरातून याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अलीकडच्या काळात वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपले नियोजनबध्द काम सुरू आहे. त्यासाठी या परिसरात पायाभूत सोयी सुविधा उभारणीला आपण प्राधान्य देत आहोत. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणूनच विजेची वाढती मागणी, ग्राहकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार सुविधा आणि वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नळदुर्ग येथे महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय(sub-division of Mahavitaran for Naldurg) कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आपण आग्रहाने लावून धरली होती. त्याला आपल्या महायुती सरकारने आता मंजुरी दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Related posts

Agriculture Minister Dattatray Bharne

कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री

August 1, 2025
Tulja Bhaavani College of Engineering

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच “शासकीय अभियांत्रिकी”, प्रक्रिया सुरु

July 31, 2025

गावांना वीज पुरवठा, नवीन जोडणी, दुरुस्ती- देखभाल,तक्रार निवारणाला गती मिळणार

या नव्या कार्यालयामुळे नळदुर्ग शहरासह परिसरातील गावांना वीज पुरवठा, नवीन जोडणी, दुरुस्ती- देखभाल, त्याचबरोबर तक्रार निवारण आदी सेवा स्थानिक पातळीवर तातडीने उपलब्ध होतील. यामुळे नागरिकांना तुळजापूर किंवा इतर ठिकाणी जावे लागणार नाही. नवीन उपविभागीय कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर वीज संबंधित तक्रारींचे जलद निराकरण होईल, नवीन कनेक्शन व मीटरिंगची प्रक्रिया गतीमान होईल, शेतकरी, उद्योगधंदे आणि घरगुती ग्राहकांसाठी थेट संपर्क सुविधा उपलब्ध होतील. बऱ्याच कालावधीपासून ही मागणी प्रलंबित होती. नळदुर्ग आणि परिसरातील पायाभूत सोयी सुविधा विकसित करण्यासाठी आपण सुरू केलेल्या पाठपुराव्याला यानिमित्ताने आणखी एक यश मिळाले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Previous Post

कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 week ago
तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

1 month ago
Tulja Bhaavani College of Engineering

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच “शासकीय अभियांत्रिकी”, प्रक्रिया सुरु

24 hours ago
टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा आरोप

टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा आरोप

2 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; आज ठरणार बुद्धिबळातील नवी राणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नळदुर्गसाठी महावितरणचा स्वतंत्र उपविभाग, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
  • कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री
  • श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच “शासकीय अभियांत्रिकी”, प्रक्रिया सुरु

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Agriculture Minister Dattatray Bharne

कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री

August 1, 2025
Tulja Bhaavani College of Engineering

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच “शासकीय अभियांत्रिकी”, प्रक्रिया सुरु

July 31, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.