• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, March 9, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Terna Vruttant by Terna Vruttant
March 9, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
Nagarparishad Dharashiv women's day

Nagarparishad Dharashiv women's day

1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी येथील नगरपरिषदेत महिला व बालकल्याण सभापती वैशाली सुशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. शहरातील नगरपरिषद स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी तसेच अंगणवाडी मदतनीस यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित महिलांना कुंडी सहित झाडांचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली सोनवणे, उपसभापती दीपा धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Related posts

Dharashiv Women safety

धाराशिव आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित ; ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 4, 2026
Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026

यावेळी नगरसेविका वैशाली रवी मुंडे, गायत्री दंडनाईक, अर्चना शिंगाडे, आकांक्षा वाघमारे, उजमासबा पठाण, रूपाली आंबेकर, शकुंतला देवकते, अलका पारवे, राणी दाजी पवार, संगीता अकुजकर, वंदना पवार तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, आहारतज्ज्ञ कल्पना सोनवणे आणि डेप्युटी डीन स्मिता गवळी यांच्या हस्ते महिलांना रोपांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात नगरपरिषद स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी व अंगणवाडी मदतनीस यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आभार प्रदर्शन महिला व बालकल्याण अधीक्षक वैशाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी विकास माने, स्वराज जानराव तसेच कर्मचारी वर्ग, महिला शिक्षक, महिला मुख्याध्यापक व इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांच्या कार्याचा गौरव होत त्यांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

Previous Post

धाराशिव आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित ; ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

annular lunar eclipse will be visible on September 7th

भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी

6 months ago
letter to cultural minister for tuljapur

तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र, सांस्कृतिक मंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

7 months ago
Country's first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला 'एआय' आधारित सोयाबीन प्रकल्प

Country’s first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला ‘एआय’ आधारित सोयाबीन प्रकल्प

8 months ago
 मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर;दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

 मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर;दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
  • धाराशिव आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित ; ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार
  • अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Nagarparishad Dharashiv women's day

महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

March 9, 2026
Dharashiv Women safety

धाराशिव आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित ; ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 4, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.