• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, March 2, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेत धाराशिव जिल्हा प्रथम

Terna Vruttant by Terna Vruttant
July 30, 2025
in धाराशिव
0
dharashiv district ranks first

पुरवणी परीक्षेत धाराशिव जिल्हा प्रथम

2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जून मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत विभागात ७७.६६ अशी टक्केवारी घेत धाराशिव जिल्हा प्रथम तर लातूर विभागाचा निकाल ६२.३१ टक्के लागला असून राज्यात हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. , ६०.९७ टक्के मिळवत लातूर द्वितीय तर ६०.४० टक्के घेत नांदेड जिल्हा तृतीय आला आहे.(dharashiv district ranks first)

विभागात ५ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती ५ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३ हजार १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात मुलींच्या उत्तीर्णतची टक्केवारी ६५.५८ असून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६०.८४ टक्के असे आहे. जिल्हानिहाय निकाल पहाता विभागात प्रथम स्थानी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातून ४९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Related posts

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026

शाखा निहाय निकाल

शाखानिहाय निकालात विभागाची विज्ञान ७३.७१, कला ५३.३२, वाणिज्य ४३.४७, व्होकेश्रल ४२.१० असा आहे. जिल्ह्याचा शाखा निहाय निकाल लातूर- विज्ञान ७७.४९, कला -४४.६२, वाणिज्य ४०, व्होकेशनल २२.६० नांदेड – विज्ञान ६९.५५, कला – ५२.८५, वाणिज्य ३५.७८, व्होकेशनल ६१.२९ धाराशिव विज्ञान ७२.६६, कला ७९.६२,.४८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लातूर जिल्ह्यातून २ हजार ४४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती २ हजार ३२९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले व त्यातील १ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात तृतीय स्थानी असलेल्या नांदेड जिल्ह्यातून २ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २ हजार २८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ हजार ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६०.६८ तर मुलींची ५९.७७ अशी आहे. धाराशिव मध्ये मुली ८२.७८ तर मुलांची उत्तीर्णता टक्केवारी ७५.९५ अशी आहे. लातूर जिल्ह्यात हे चित्र मुली ६८. ३८ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.५३ अशी असल्याचे लातूर परीक्षा मंडळाचे सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

Previous Post

Supreme Court : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम

Next Post

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

Next Post
Tuljapur devi daarshan open

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Petrol Diesel Price in Marathi

महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोलची किंमत किती? 

5 months ago
जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

2 months ago
Dharashiv Collector, SP take review for ganeshotsav

धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी; कलेक्टर, एसपिंनी घेतला आढावा

6 months ago
Justice Chandrashekhar sworn in as CJ of Bombay HC

न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!
  • खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

February 13, 2026
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

February 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.