Terna Vruttant

Terna Vruttant

तेरणा साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलित तेरणा साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाच शुभारंभ गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी बॉयलर अग्निप्रदीपनाने उत्साहात झाला. या सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित होते. गेल्या...

Read moreDetails

सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय

महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा राज्य सरकार...

Read moreDetails

आता रस्त्यांची निर्मिती फॅक्टरीत… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर शाखेच्या वतीने ‘फॉरेन्सिक सिव्हिल इंजीनियरिंग’ या विषयावरील दोन दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूशन...

Read moreDetails

शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी भेट; ३५ हजार कोटींच्या दोन महत्त्वाकांक्षी योजनांचा केला शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मोदींनी कृषी क्षेत्रासाठी सुमारे ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या योजनांची सुरुवात केली. त्याचबरोबर सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या 'धन...

Read moreDetails

लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच लक्ष्मी! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ दिवसापासून मिळणार

महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नेहमी चर्चेत राहिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमुळे विरोधकांनी अनेकदा टीकास्त्र डागले आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक...

Read moreDetails

जि. प., पं. स. निवडणुकांमध्ये 2025 च्या नियमांनुसार आरक्षण

राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये 2025 च्या नव्या नियमांनुसारच आरक्षण लागू होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. यासाठी न्यायालयाने आपल्या आदेशात पुन्हा एकदा दुरुस्ती केली.

Read moreDetails

खासदार राजेनिंबाळकर यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या- धाराशिव भाजप प्रवक्ते अ‍ॅड.भोसले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात वीज वितरणाचे जाळे सक्षम करण्याचा निर्णय घेतला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याला तातडीने प्रतिसाद देत राज्यात याची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला.जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य दाबाने...

Read moreDetails

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी विशेष ग्रामसभा घ्या- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे रस्ते, बंधारे, पूल, पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी तसेच इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन...

Read moreDetails

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

मागील काही महिन्यांपासून विद्युत क्षेत्रामधील खाजगीकरण विरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीनही शासकीय विज कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळत आहे. खाजगीकरणाच्या विरोधात अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली...

Read moreDetails

राज्यातील नऊ विद्यापीठांना राबवता येणार ऑनलाइन अभ्यासक्रम

शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील जुलै-ऑगस्टच्या सत्रात ऑनलाइन पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र असलेल्या देशातील 126 विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील नऊ विद्यापीठांचा समावेश...

Read moreDetails
Page 5 of 31 1 4 5 6 31

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!