Terna Vruttant

Terna Vruttant

तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

धाराशिव : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. विभागाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे...

Read moreDetails

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु आहेत. येत्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचे अंदाज वर्तवले जात असताना हिंदी...

Read moreDetails

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

धाराशिव : कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात...

Read moreDetails

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

धाराशिव : सोशल मिडीयावर हटके मार्केटिंगमळे प्रसिद्ध झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री बाहेर लावलेले बॅनर काही अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे समोर आले आहे. याबाबत हॉटेलच्या मालकांनी स्वतः व्हिडीओ बनवुन माहिती दिली आहे.  रविवारी...

Read moreDetails

“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका

मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. या घटनेनंतर मध्य रेल्वेने मोठा...

Read moreDetails

सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर शहरातून विमानसेवा सुरु झाली आहे. शहरातील होटगी विमानतळावरुन आजपासून सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर अशी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री...

Read moreDetails

Mumbai Train Accident : मुंबईत लोकलच्या दारात लटकलेल्या ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, २ गंभीर जखमी

मुंबई : मुंब्रा रेल्वेस्थानकाशेजारी आज(सोमवारी) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. दोन लोकल ट्रेन जवळून जात असताना दारात लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने खाली पडून ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर...

Read moreDetails

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयास रु. ३९.५० कोटी, आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्हा आणि परिसरातील नागरिकांसाठी ही केवळ वैद्यकीय सुविधा नाही, तर रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक सशक्त पाऊल आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, स्वच्छ व आधुनिक पद्धतीने करता येतील,.

Read moreDetails

कृष्णेच्या पुराचे पाणी येणार मराठवाड्यात, १०० किलोमीटर बोगदा प्रस्तावित

पुणे : पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे कृष्णेचे ४० टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आणण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येत आहे. दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून वाहून जाणारे हे पाणी १०० किलोमीटर बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने...

Read moreDetails

MPL 2025 : शानदार उद्घाटन सोहळ्याने एमपीएलची सुरुवात, ‘ड्रोन शो’ ठरला विशेष आकर्षण

या उद्घाटनसोहळ्यावेळी 'ड्रोन शो' विशेष आकर्षण ठरला. या ‘ड्रोन शो’ मध्ये चितारलेल्या विविध आकृत्या आणि अक्षरांनी उपस्थित क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.

Read moreDetails
Page 3 of 4 1 2 3 4

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!