Terna Vruttant

Terna Vruttant

धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्कील लॅब

आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रुग्णांच्या आजाराची फिलिंग असलेल्या सिलिकॉन बॉडीवर आता प्रॅक्टिकल करता येणार आहे. मानवाच्या प्रत्येक जनरेशनच्या सिलिकॉन बॉडीचं या लॅबमध्ये इन्स्टॉलेशन करण्यात आलं आहे.

Read moreDetails

तरुणींचे पोलिसांवर आरोप, मात्र गुन्हा दाखल करण्यास पुणे पोलिसांकडून नकार; पोलिसांनी दिलेलं पत्र मुलींनी फाडलं

कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन तरुणींनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता या घटनेनें पुण्यातील पोलीस दलात खळबळ माजली होती. तरुणींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली खरी मात्र गुन्हा...

Read moreDetails

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांचे निधन झालं आहे. अनेक दिवसांपासून ते आजारी होते, याच आजारपणातून त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास...

Read moreDetails

तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी

श्री तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत, तुळजापूर येथे १०८ फूट उंचीचे भव्य ब्राँझ धातूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांना श्री तुळजाभवानी देवी आशीर्वाद देत असलेल्या प्रसंगावर...

Read moreDetails

मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा...

Read moreDetails

श्री तुळजाभवानीची तलवार चोरीस गेल्याच्या बातम्या चुकीच्या, मंदिर प्रशासनाची माहिती

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीला गेल्याच्या बातम्या दिनांक 02 ऑगस्ट रोजी विविध माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत. या बातम्या निरर्थक व चुकीच्या असून सदरची तलवार ही वाकोजीबुवा मठ येथे...

Read moreDetails

कोल्हापूरात हायकोर्टाचे सर्किट बेंच, न्यायदानाची कक्षा विस्तारली

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी सर्किट बेंच मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे.. या अधिसुचनेनुसार 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे.

Read moreDetails

नळदुर्गसाठी महावितरणचा स्वतंत्र उपविभाग, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

नळदुर्ग शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या त्याचबरोबर विजेची वाढती मागणी ध्यानात घेऊन दर्जेदार सेवा या भागातील नागरिकांना मिळाव्यात यासाठी महावितरणच्या स्वतंत्र उपविभागीय कार्यालयाची मागणी आपण केली होती. महायुती सरकारने आपल्या...

Read moreDetails

कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री

शेतकऱ्यांविषयी काढलेल्या वादग्रस्त विधानांमुळे तसेच विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यामुळे त्यांच्याकडून कृषिमंत्री पद काढून घेत केवळ...

Read moreDetails

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरच “शासकीय अभियांत्रिकी”, प्रक्रिया सुरु

ळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. उच्च तंत्र व शिक्षण विभागाने त्यासाठी पाच तज्ञ मान्यवरांची समिती गठित केली आहे. पुढील सहा दिवसात ही समिती...

Read moreDetails
Page 11 of 16 1 10 11 12 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!