• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, November 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम

Terna Vruttant by Terna Vruttant
November 27, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचे मार्गदर्शन


तुळजापूर : पशुपालकांना आधुनिक पशुसंवर्धन तंत्रज्ञान, शास्त्रीय पशुपालन पद्धती आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तुळजापूर तालुक्यात पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला जवळपास दोन हजार पशुपालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related posts

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

November 27, 2026
तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

November 27, 2026

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद धाराशिव पशुसंवर्धन व कृषी समितीचे सभापती भाऊसाहेब खरसडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती तुळजापूरचे सभापती विक्रमसिंह देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सभापती विश्वास कोकणे, बांधकाम समितीचे सभापती सिद्धेश्वर कोरे तसेच जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे, सीमा माडजे आणि पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये पशुपालकांना दुग्धव्यवसाय व गोठा व्यवस्थापन, शेळी व मेंढीपालन व्यवस्थापन, कुक्कुटपालन व्यवस्थापन आदी विषयांवर तज्ज्ञ पशुवैद्यकांमार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, त्यांचे लाभ, अर्ज प्रक्रिया व पशुपालकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यात येत आहे.

या कार्यशाळेचे प्रशिक्षण पुढील दोन दिवस ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार असून, या माध्यमातून पशुपालकांना विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रशिक्षणामुळे अधिकाधिक पशुपालकांना सहभागी होऊन पशुपालन व्यवसायासंदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन पद्धती व शासकीय योजनांची माहिती मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कार्यशाळेस जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मुळे, तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. संजय पारडे, तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित असून, त्यांच्या माध्यमातून पशुपालकांना व्यावहारिक व तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पशुपालन व्यवसाय अधिक शास्त्रीय, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनविण्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

पायाला दुखापत असतानाही पशुपालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अर्चनाताई उपस्थित

जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पायाला दुखापत झालेली असतानाही कार्यशाळेस प्रत्यक्ष उपस्थिती लावली. पशुपालकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले, समस्या समजून घेतल्या आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या सहभागामुळे पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Previous Post

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

खरडून गेलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

खरडून गेलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
FESA Terna Engineering college

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात “फेसा”चे उद्घाटन;विद्यार्थ्यांच्या पोस्टर आणि मॉडेल प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

1 year ago
Tuljapur devi daarshan open

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

1 year ago
Nagarparishad-Nagarpanchayat Reservation

कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम
  • सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत
  • तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे भाविक महिलेला हरवलेला मोबाईल मिळाला परत

November 27, 2026
तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

तुळजाभवानी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री मदत निधीसाठी तीन कोटी

November 27, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.