• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ उत्साहात साजरा

Terna Vruttant by Terna Vruttant
November 1, 2025
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ उत्साहात साजरा
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिवस) 31 ऑक्टोबर 2025 रोजी, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भभावना संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष दिवसाची सुरुवात ‘रन फॉर युनिटी’ या भव्य दौड कार्यक्रमाने झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांसह सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला. एकात्मतेचा आणि राष्ट्रीय सद्भभावनेचा संदेश देत महाविद्यालयाच्या परिसरामध्ये ही दौड आयोजित करण्यात आली होती. दौड पूर्ण झाल्यानंतर, सर्व उपस्थितांना राष्ट्राची एकता आणि अखंडता जपण्याची शपथ देण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील 565 हून अधिक संस्थाने एकत्र करून देशाला एकात्म करण्याचे जे महान कार्य केले, त्या कार्याची आठवण ठेवत, सर्व जण देशाच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध राहतील, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी आणि सरदार पटेल यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी महाविद्यालयापासून जवळच्या परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अशा घोषणा असलेले फलक घेऊन सहभाग घेतला.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सरदार पटेल यांच्या दृढ निश्चयी नेतृत्वावर आणि देशाला एकसंध ठेवण्यात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व सांगत त्यांनी तरुणांना राष्ट्र उभारणीत सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले.

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि सरदार पटेल जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या यशस्वी आयोजनात महाविद्यालयातील सर्व विभागांचे कर्मचारी आणि विशेषतः एन.एस. एस. स्वयंसेवकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.या दिनानिमित्त महाविद्यालयाने पुन्हा एकदा राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या मूल्यांप्रति आपली बांधिलकी दर्शविली.

Previous Post

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश

Next Post

नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

Next Post
नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Operation Mahadev

ऑपरेशन महादेव; पहलगाम हल्ल्यातील दहशदवाद्यांचा खात्मा

8 months ago
Constable to PSI Department Exam

सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी

6 months ago
MLA Ranajagjitsinha Patil on Crop Cutting Experiment

पिकविम्यातून मोठी आर्थिक मदत मिळणार; पीककापणी प्रयोगाबाबत सतर्क राहा- आ. पाटील यांचे आवाहन

6 months ago
Pump House Inauguration

पडसाळी, दारफळ पंपगृहाचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

7 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.