• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, September 11, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home देश-विदेश

मुंबई, कोहिमा महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित शहरे; ‘नारी २०२५’ अहवालातील माहिती

Terna Vruttant by Terna Vruttant
August 29, 2025
in देश-विदेश, BREAKING NEWS, Uncategorized
0
Mumbai safest city for women
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, कोहिमा, आयझॉल, गंगटोक, ईटानगर आदी शहरे महिलांसाठी अधिक सुरक्षित आहेत. तर देशातील शहरी भागातील ४० टक्के महिला आपल्या शहरात “फारशा सुरक्षित नाही” किंवा “असुरक्षित” असल्याचे जाणवते. रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाशयोजना आणि दृश्यमान सुरक्षेचा अभाव यामुळे महिलांच्या चिंता अधिक वाढतात, असे धक्कादायक निष्कर्ष ‘नारी २०२५’ अहवालात काढले आहेत.(Mumbai safest city for women)

महिलांच्या सुरक्षेबाबतचा राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि निर्देशांक “नारी २०२५” मध्ये भारतातील सुरक्षेची चिंताजनक स्थिती उघड झाली आहे.या अभ्यासात देशातील सर्व राज्यांतील ३१ शहरांमधील १२७७० महिलांचे अनुभव समाविष्ट केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी डेटा-आधारित आराखडा दिला आहे. निष्कर्षांनुसार रांची, श्रीनगर, कोलकाता, दिल्ली, फरीदाबाद, पाटणा आणि जयपूर ही देशातील महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहरे ठरली आहेत, तर कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, आयझॉल, गंगटोक, ईटानगर आणि मुंबई ही महिलांसाठी सुरक्षित शहरांमध्ये गणली गेली आहेत.

Related posts

Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026
Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

May 18, 2026

रस्त्यावर अधिक त्रास भारतामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांना रस्त्यावर त्रासाला सामोरे जावे लागते. यामध्ये एकटक पाहणे, शिट्ट्या मारणे, अश्लील टिप्पणी करणे, शारीरिक स्पर्श यांचा समावेश आहे. यामुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षण सोडावे लागले किंवा नोकरदार महिलांना नोकरी सोडावी लागली. २०२४ मध्ये सात टक्के महिलांनी त्रासाला सामोरे गेल्याचे सांगितले, ज्यामध्ये १८ ते २४ वयोगटातील तरुण महिलांना सर्वाधिक धोका होता. याउलट राष्ट्रीय गुन्हे नोंद २०२२ च्या आकडेवारीत महिलांविरुद्ध गुन्ह्यांचे प्रमाण फक्त ०.०७ टक्के दाखवले आहे. अपुरी पायाभूत सुविधा, निकृष्ट प्रकाशयोजना आणि अप्रभावी सार्वजनिक वाहतूक यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणे असुरक्षित वाटतात. यावर समाजातील बळीला दोष देण्याची मानसिकता अधिक भर घालते.

‘नारी २०२५’ अहवाल हे केवळ अधिकृत राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या आकडेवारीपेक्षा पुढे जाऊन महिलांच्या दैनंदिन अनुभवांना समोर आणतो. अनेक महिला सामाजिक कलंक किंवा अधिक त्रासाच्या भीतीने तक्रार करत नाहीत. फक्त २२ टक्के महिलांनी आपला अनुभव अधिकाऱ्यांना सांगितला, आणि त्यापैकी फक्त १६ टक्के प्रकरणांमध्येच कारवाई झाली. तसेच ५३ टक्के महिलांना आपल्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक धोरण अस्तित्वात आहे.

Previous Post

तेरणा परिवाराच्या वतीने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येणाऱ्या बांधवांची निवास,भोजन,पार्किंग व्यवस्था

Next Post

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात;नागरिक सुरक्षितस्थळी, सैन्यदलाची बटालियन दाखल

Next Post
Nanded Flood situation is under control

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात;नागरिक सुरक्षितस्थळी, सैन्यदलाची बटालियन दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

HSC Exam Form Date Extended

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी;अतिवृष्टीमुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

12 months ago
Malegon Bomb Blast court Verdict

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

1 year ago
Tulja Bhavani Sharadiya Mahotsav

तुळजाभवानीजींच्या शारदीय महोत्सवात गोंधळ, जोगवा गीतांवर रसिकांनी भर पावसात धरला ठेका !

12 months ago
mla ranajagjitsinha patil

“काळजी करू नका, भरीव मदत मिळेल”, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.