• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

भजनी मंडळाना साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये मिळणार, अनुदानासाठी असा करा अर्ज

Terna Vruttant by Terna Vruttant
August 26, 2025
in मुख्य बातम्या, BREAKING NEWS
0
Bhajani Mandals will get Rs 25000
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिलं जातं. 2025 पासून  गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिलं आहे. राज्यतील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये भांडवली अनुदान दिलं जाणार आहे.(Bhajani Mandals will get Rs 25000)

भजन साहित्य खरेदीसाठी अनुदान

यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याभरातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे, असा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागानं घेतल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

Related posts

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026

14 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना भांडवली खर्चासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील अटी व शरतींचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी ५ कोटी रुपये इतकी तरतूद करणे, असा उल्लेख त्या शासन निर्णयात होता.

ऑनलाईन अर्ज करावा लागणार

भजनी मंडळांना 25 हजार रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी  https://mahaanudan.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करावे लागतील. याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक 23 ऑगस्ट, 2025 ते 06 सप्टेंबर, 2025 या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्रातील ज्या भजनी मंडळांना भजनाचं साहित्य खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपयांचं अनुदान मिळवायचं असेल त्यांना पहिल्यांदा  https://mahaanudan.org या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करताना प्रथम नोंदणी करावी लागेल. यासाठी भजनी मंडळ कोणत्या प्रशासकीय विभागातील आहे हे निवडावं लागेल, त्यानंतर जिल्हा, तालुका निवड केल्यानंतर गाव किंवा नगर पालिका, नगर पंचायत निवड करावी लागेल. यानंतर  भजनी मंडळाचं नाव, भजनी मंडळाचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी नोंदवावा लागेल. यानंतर लॉगीन करुन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

Previous Post

मोठी अपडेट; न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम

Next Post

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

Next Post
Maratha Protester Death Junner

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Cabinet OKs all demands:MLA Ranajagjitsinh Patil

मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या सगळ्या मागण्यांना हिरवा कंदील – आमदार राणाजगजितसिंह पाटील

5 months ago
MLA tanaji sawant

आ. सावंत यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास ३ लाखाची मदत

6 months ago
Local Body Election

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

5 months ago
Appointment of Vice President

Appointment of Vice President : उपराष्ट्रपती पदाचा बहुमान महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याला मिळणार?

8 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 
  • महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Annabhau sathe smarak dharashiv

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

March 12, 2026
Dharashiv HPV

धाराशिव : मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम आणि क्षय रुग्णांना पोषण कीट देणार 

March 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.