• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, January 22, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

भाजपाच करु शकेल धाराशिव शहराचा कायापालट -आमदार राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
August 26, 2025
in धाराशिव
0
Only BJP can transform Dharashiv city - MLA Ranajagjitsinh Patil
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव शहराचा चेहरा मोहरा बदलून संपूर्णपणे कायापालट करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने शहराच्या विकासासाठी झटणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती नगरपालिकेचा कारभार सोपवावा, आपण पूर्ण ताकतीने निधी उपलब्ध करून देऊन शहरातील विकासकामे मार्गी लावू असे आवाहन आ राणा जगजितसिंह पाटील यांनी केले. समता कॉलनी मधील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत महिलांसाठी एक कोटी रुपयांची अद्ययावत जीम आणि मुलांसाठी पन्नास लक्ष रुपयांचे विरंगुळा केंद्र या दोन्ही विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.(Only BJP can transform Dharashiv city – MLA Ranajagjitsinh Patil)

यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नागरिक कमलताई नलावडे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी शहराध्यक्ष अमीत शिंदे, प्रभागातील माजी नगरसेवक तथा गटनेता युवराज बप्पा नळे, सौ सुनिता साळुंके यांच्यासह मधुकर तावडे, सुनील काकडे, सतीश दंडनाईक, ॲड अनिल काळे, विनोद गपाट, युवानेते सुजित साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना युवराज बप्पा नळे यांनी सांगितले की यापूर्वीच्या पालिकेच्या कारभा-यानी शहर संपूर्णपणे भकास करून टाकले असून आपल्या प्रभागासह संपूर्ण धाराशिव शहर एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल असे उत्तम विकासाचे नियोजन आ राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सक्षमपणे केले जाईल, त्यासाठी धाराशिव करांनी नगरपरिषदेचा सुकाणू भारतीय जनता पक्षाच्या हातात द्यावा असे आवाहन केले.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

राज्य शासनाकडून दीड कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार पाटील यांचा समता कॉलनी व प्रभागातील नागरिकांच्या वतीने युवराज नळे, संदीप साळुंके, सुजित साळुंके, राजाभाऊ कारंडे, समर्थ हाजगुडे, निखिल शेरखाने, विनायक लोकरे, विनय माडजे, कैलास पानसे, वैभव मोरे, प्रथमेश दडपे, सुनील अंबेकर, राघव शेरकर, श्री शेरकर, रणजित रणखांब यांच्या हस्ते सन्मानपत्र, मानवस्त्र, पुष्पहार , श्रीफळ देऊन जाहीर नागरी सत्कार करून प्रभागाच्या वतीने आभार मानले. भूमीपूजन कार्यक्रमाला प्रभागातील जेष्ठ नागरिकांसह महिला पुरुष व युवांसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन वैशाली महामुनी व सुवर्णा कांबळे यांनी केले.

Previous Post

अभिमानास्पद!धाराशिवच्या अशोक चव्हाणांनी सर केले हिमालय शिखर

Next Post

मोठी अपडेट; न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम

Next Post
Manoj Jarange On High court Decision

मोठी अपडेट; न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Manoj Jarange On High court Decision

मोठी अपडेट; न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम

5 months ago
Grand Civic felicitation

तुळजापूर विकासासाठी भव्य निधी दिल्याबद्दल मंत्री बावनकुळे,सरनाईक, गोरे यांच्यासह आमदार पाटील यांचा नागरी सत्कार

6 months ago
water supply, housing issues will be resolved - MLA Ranajagjatsinh Patil

मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा;पाणंदरस्ते, घरकुलांचा प्रश्नही मार्गी लागणार – आमदार राणाजगजतिसिंह पाटील

4 months ago
Jayakwadi dam 95.21 percent full

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरण ९५.२१ टक्के भरले

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.