• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, August 2, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी

Terna Vruttant by Terna Vruttant
August 2, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, Uncategorized
0
shri tuljabhavani & shivaji maharaj108 ft sculpture
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत, तुळजापूर येथे १०८ फूट उंचीचे भव्य ब्राँझ धातूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांना श्री तुळजाभवानी देवी आशीर्वाद देत असलेल्या प्रसंगावर आधारित असणार आहे. या शिल्पाच्या मूळ आराखड्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली २.५ ते ३ फूट उंचीच्या फायबर मॉडेल्स मागविण्यात आली आहेत.

अनुभवी शिल्पकारांना संधी

सदर फायबर मॉडेल तयार करण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्पकलेतील पदवी अथवा पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान १५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे अपेक्षित आहे. तयार करण्यात आलेल्या फायबर मॉडेल्समधून एकूण ५ मॉडेल्सची निवड निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक मॉडेल सादरकर्त्याला १.५ लाख रुपये इतके मानधन देण्यात येईल.

Related posts

Shri Tuljabhavani Talwar

श्री तुळजाभवानीची तलवार चोरीस गेल्याच्या बातम्या चुकीच्या, मंदिर प्रशासनाची माहिती

August 2, 2025
circuit bench kolhapur

कोल्हापूरात हायकोर्टाचे सर्किट बेंच, न्यायदानाची कक्षा विस्तारली

August 2, 2025

तसेच अंतिम निवड झालेल्या फायबर मॉडेल सादरकर्त्याला १० लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. हे मॉडेल ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भांचा विचार करून तयार करणे बंधनकारक आहे. यासाठी शिल्पकारांनी इतिहासकार तसेच पुरातत्व विभागाकडून प्राप्त झालेले संदर्भ अभ्यासून मॉडेल तयार करावे.

मॉडेल सादरीकरणासाठी १ ते ३१ ऑगस्टपर्यंत कालमर्यादा

सदर फायबर मॉडेल्स १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे सादर करावयाची आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी राखून ठेवले आहेत

. या उपक्रमासंदर्भातील अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. https://dharashiv.maharashtra.gov.in , https://shrituljabhavani.org श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने कलारसिक शिल्पकारांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

social media Guidelines for government Employee

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध

4 days ago
कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

2 months ago
Tulja Bhavani temple

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

3 days ago
Malegon Bomb Blast court Verdict

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

2 days ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; आज ठरणार बुद्धिबळातील नवी राणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी
  • मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा इशारा
  • श्री तुळजाभवानीची तलवार चोरीस गेल्याच्या बातम्या चुकीच्या, मंदिर प्रशासनाची माहिती

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

shri tuljabhavani & shivaji maharaj108 ft sculpture

तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी

August 2, 2025
raj thakarey shetkari kamgar paksha

मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा इशारा

August 2, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.