• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, July 27, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Country’s first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला ‘एआय’ आधारित सोयाबीन प्रकल्प

Terna Vruttant by Terna Vruttant
July 22, 2025
in महाराष्ट्र, धाराशिव
0
Country's first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला 'एआय' आधारित सोयाबीन प्रकल्प
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला प्रकल्पाचा आढावा

धाराशिव तालुक्यातील उपळा येथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा चपखल वापर करीत सोयाबीन उत्पादकता वृद्धी वृद्धी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा देशातील पहिला सोयाबीन वृद्धी प्रकल्प आहे. सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रकल्पास भेट देऊन कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व तज्ञांसोबत प्रकल्पाचा आढावा घेतला.(Country’s first AI-based soybean cultivation project in Dharashiv)

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकार

धाराशिव जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी प्रकल्प राबविण्याचा निर्णय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला होता. त्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात १७ मे रोजी आमदार पाटील यांनी भेटही दिली होती. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व इतर तज्ञांसोबत सखोल चर्चा केली होती. त्यानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या तांत्रिक सहकार्याने(AI Technology) हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. 

Related posts

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

July 26, 2025
धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

July 25, 2025

हवामान केंद्र व मृदा सेन्सरचा आमदार पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

उपळा शिवारात श्री. भागवत विठ्ठल घोगरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी हवामान केंद्र व मृदा सेन्सरचा शुभारंभही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत हवामान आधारित (Weather-Based) व मृदा संवेदक आधारित (Soil Sensor-Based) २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १० शेतकरी हवामान आधारित तर १० शेतकरी मृदा संवेदक आधारित आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. ‘फुले स्मार्ट PDMA’ ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान अंदाज, सिंचन, रोग-कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन आदी मार्गदर्शन दिले जात आहे. BBF पद्धतीने पेरणी, ड्रोनद्वारे पिकांचे परीक्षण व फवारणी, ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन पद्धतींचा वापर, अशा विविध मानकांचा आधार घेऊन शेती सल्लाही दिला जात आहे.

या प्रकल्पाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांसोबत बैठक घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर आमदार पाटील यांनी शेतीतून उत्पन्न वाढवा असे आवाहन केले. अडचणी आल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, ड्रोनचा वापर फक्त फवारणीपुरता मर्यादित न ठेवता पीक निरीक्षणासाठीही करावा, असेही नमूद केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आसलकर, तालुका कृषी अधिकारी श्री. देवकते, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. पेरके, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे हवामान तज्ञ श्री. हारवाडीकर यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

Next Post

Appointment of Vice President : उपराष्ट्रपती पदाचा बहुमान महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याला मिळणार?

Next Post
Appointment of Vice President

Appointment of Vice President : उपराष्ट्रपती पदाचा बहुमान महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याला मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

2 months ago
सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

2 months ago
मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

4 weeks ago
६ जून रोजी सार्वजनिक सुट्टी? सोशल मिडीयावरील दाव्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

६ जून रोजी सार्वजनिक सुट्टी? सोशल मिडीयावरील दाव्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

2 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Country’s first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला ‘एआय’ आधारित सोयाबीन प्रकल्प

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • भारतीय लष्कराची मोठी घोषणा! ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेडचा सैन्यदलात समावेश
  • मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक
  • महायुतीच्या मंत्र्यांमध्ये जुंपली; संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात कामकाजावरून वाद

Category

  • BREAKING NEWS
  • POLITICS
  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Rudra & Bhairav Briged

भारतीय लष्कराची मोठी घोषणा! ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेडचा सैन्यदलात समावेश

July 26, 2025
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात: ताबा सुटलेल्या कंटेनरने वाहनांना दिली धडक

July 26, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.