• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, January 25, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home देश-विदेश

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन

Terna Vruttant by Terna Vruttant
August 5, 2025
in देश-विदेश, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Satyapal Malik Passed Away

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक याचं निधन

1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दुःखद निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर आरएमएल रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचादारम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना किडनीचा त्रास होता, ज्यावर ते उपचार घेत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले.(satyapal malik passed away) 

जम्मू आणि काश्मीर, गोवा, बिहार आणि मेघालयचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांचे मंगळवार 5 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. ते अनेक दिवस रुग्णालयात होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. सत्यपाल मलिक यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सत्यपाल मलिक यांच्या सोशल मीडिया अकाउंट x वर त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. 

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
Tuljapur Drone Show

शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा

January 3, 2026

Former J&K Governor Satyapal Malik passes away at Delhi's Ram Manohar Lohia Hospital after a prolonged illness, confirms his PS, KS Rana. pic.twitter.com/4fwS7Z5Qv6

— ANI (@ANI) August 5, 2025

सत्यपाल मलिक हे शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचार आणि अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट मतांमुळे  चर्चेत आले. जेव्हा कलम 370 आणि कलम 35अ रद्द करण्यात आले तेव्हा सत्यपाल मलिक जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल झाले होते. तसेच जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले तेव्हा सत्यपाल मलिक केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल झाले.

Previous Post

राहुल मोटें पाठोपाठ बाबाजानी दुर्राणी सोडणार शरद पवारांची साथ

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण, फ्रेट कॉरिडोअरला मंजुरी

Next Post
Cabinet meeting august 2025

मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण, फ्रेट कॉरिडोअरला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pik kapani prayog

पिक विमा शेतकऱ्यांसाठी तारणहार; पिक कापणी प्रयोग महत्वाचे ठरणार

4 months ago
Supreme court

जि. प., पं. स. निवडणुकांमध्ये 2025 च्या नियमांनुसार आरक्षण

4 months ago
Mahavitaran appeals to electricity employees

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

4 months ago
Body of young man swept away in flood found after 3 days

वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३ दिवसानंतर सापडला

4 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.