• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, September 12, 2025
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

नवरात्रोत्सवात तुळजापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; २ हजार पोलीस तैनात करणार – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Terna Vruttant by Terna Vruttant
September 12, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Navratrotsav Review Meeting by Dharashiv Collector
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.परंपरेनुसार १४ सप्टेंबर रोजी देवींची मंचकी निद्रा होणार असून,२२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल.नवरात्र काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागून यंत्रणांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले.(Navratrotsav Review Meeting by Dharashiv Collector)
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,तहसीलदार अरविंद बोळंगे,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने,महंत तुकोजी बुवा,पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमराजे कदम,विपिन शिंदे,अनंत कोंडो तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

२४ तास अखंडित वीजपुरवठा

श्री.पुजार पुढे म्हणाले की,नवरात्र काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत.विद्युत विभागाकडून २४ तास अखंडित वीजपुरवठा,सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे,तसेच मराठी,कन्नड आणि तेलगू भाषेत दिशादर्शक फलक बसविण्यात येत आहेत.आरोग्य विभागाकडून सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्र साथरोग नियंत्रण पथके व १० बाईक ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात येतील.नगर परिषदेकडून स्वच्छता मोहिम, शुद्ध पिण्याचे पाणी,वॉच टॉवर, विश्रांतीगृहे आणि अग्निशमन वाहनांची सोय करण्यात येणार आहे.सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येत असून,उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

Related posts

Namo netra sanjivani aarogya abhiyan

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान: लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

September 12, 2025
Rahul Gandhi security breach

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन; 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्‍यावर

September 12, 2025

सुरक्षेसाठी १०२ सीसीटीव्ही कॅमेरे

सुरक्षेसाठी १०२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात असून, भवानी कुंड परिसरात शौचालयांची सोय केली जात असल्याचे श्री.पुजार यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांचे अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत राहतील. त्यांनी खाद्यपदार्थांवर काटेकोर देखरेख ठेवावी असे सांगून श्री.पुजार म्हणाले की, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी २ हजार पोलिस तैनात राहतील तसेच स्वतंत्र वाहतूक नियोजन पथके कार्यरत राहतील.
“यावर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव स्वच्छता संकल्पनेवर आधारित असेल.देवीच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक सुखरूप घरी जाईपर्यंत त्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”असे श्री.पुजार यावेळी म्हणाले.यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि त्याच्या प्रगतीबाबतची माहिती दिली.

Previous Post

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन; 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्‍यावर

Next Post

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान: लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

Next Post
Namo netra sanjivani aarogya abhiyan

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान: लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Anti-drug campaign to be implemented across the district

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 month ago
Chagan Bhujbal on maratha reservation GR

सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार

4 days ago
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण, मुंबई-नागपूर प्रवास आता केवळ ८ तासांत

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण, मुंबई-नागपूर प्रवास आता केवळ ८ तासांत

3 months ago
raj thakarey shetkari kamgar paksha

मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा इशारा

1 month ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘प्रसाद सेवे’चा २५ जुलैला शुभारंभ

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान: लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ
  • नवरात्रोत्सवात तुळजापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; २ हजार पोलीस तैनात करणार – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
  • राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन; 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्‍यावर

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Namo netra sanjivani aarogya abhiyan

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान: लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

September 12, 2025
Navratrotsav Review Meeting by Dharashiv Collector

नवरात्रोत्सवात तुळजापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; २ हजार पोलीस तैनात करणार – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

September 12, 2025
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2025 तेरणा वृत्तांत.