Terna Vruttant

Terna Vruttant

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, सततचा व ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे परिणामी शेतकऱ्यांनी काळजी करू नये...

Read moreDetails

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अलर्ट जारी

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील 24 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून, अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट...

Read moreDetails

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, थेट कानशिलात लगावली

दिल्लीच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना त्या त्यांच्या निवासस्थानी जनता दरबार सुरु असताना घडली. या...

Read moreDetails

पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना फटका, काही रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या, पाहा वेळापत्रक

महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेला त्याच फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तर ठप्प झाली आहे....

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्र “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी...

Read moreDetails

इतिहास परतला! सरदार रघुजी भोसले यांची 18 व्या शतकातील तलवार लंडनहून महाराष्ट्रात दाखल

मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे सेनापती आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची तलवार लंडनहून पुन्हा महाराष्ट्रात परत आणण्यात आली आहे. महायुती सरकारने हा ऐतिहासिक वारसा परत आणण्यासाठी मोठी मोहीम...

Read moreDetails

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत निघालेल्या भव्य तिरंगा रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीत सहभागी घेतला. या रॅलीला नागरिकांसह शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला....

Read moreDetails

एफ एम जी ई परीक्षेत तुळजापूरच्या डॉक्टर अंकिता व्यवहारे यांचे यश

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद दगडोबा व्यवहारे यांची कन्या डॉक्टर अंकिता गुलचंद व्यवहारे हिने परदेशामधून एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर भारतामध्ये देण्याची एफ एम जी ई या महत्त्वाच्या परीक्षेत...

Read moreDetails

पुढील चार महिन्यात ३५० शिबिरांचे नियोजन करा -आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये स्थायी आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी पुढील चार महिन्यात  ३५० आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक गरजांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने...

Read moreDetails

तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र, सांस्कृतिक मंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

तुळजाभवानी मातेच्या भाविकांना संभ्रमित करणारा आणि जाणीवपूर्वक सुरू असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी आणि यामागील सूत्रधार...

Read moreDetails
Page 7 of 16 1 6 7 8 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!