Terna Vruttant

Terna Vruttant

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार- देवेंद्र फडणवीस

द्योगधंद्यांना सर्व परवानग्‌या ऑनलाईन मिळाल्या पाहिजे, यासाठी मैत्री पोर्टल एकिकृत करून त्यावरच सर्व परवानग्या द्याव्यात. त्याचबरोबर, उद्योजकांना शासकीय विभागांसदर्भात काही अडचणी असतील, तर त्यासंदर्भात निनावी तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट ‍निर्देश...

Read moreDetails

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

कोर्टाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी अशी या सात आरोपींची नावे आहेत. या संपूर्ण...

Read moreDetails

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल- आमदार राणाजगजितसिंह पाटील 

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ३२६ कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. अद्ययावत अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त असे हे नवीन जिल्हा रुग्णालय असणार आहे....

Read moreDetails

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

१ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत फक्त देवीचे मुखदर्शन भाविकांना करता येणार आहे. देवीच्या गाभाऱ्यात जिर्णोद्धाराचे काम हाती घेतल्याने, मंदिर संस्थान आणि पुरातत्व विभागाच्या निर्णयानुसार या काळात कोणतेही व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन किंवा...

Read moreDetails

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेत धाराशिव जिल्हा प्रथम

जून मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत विभागात ७७.६६ अशी टक्केवारी घेत धाराशिव जिल्हा प्रथम तर लातूर विभागाचा निकाल ६२.३१ टक्के लागला असून राज्यात हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आला आहे....

Read moreDetails

Supreme Court : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात पोलीस सुप्रीम कोर्टात गेले होते. उच्च न्यायालयाचे...

Read moreDetails

धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश

आगामी सण-उत्सव, जयंती मिरवणुका, तसेच विविध संघटनांकडून अपेक्षित आंदोलने लक्षात घेता, जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाने जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी केला...

Read moreDetails

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री...

Read moreDetails

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार – राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे  निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी विधि व न्याय, ग्राम विकास, महसूल, जलसंपदा, सहकार व पणन...

Read moreDetails

“रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

पुण्यात शनिवारी रात्री खराडी परिसरातील एका हाय-प्रोफाइल पार्टीवर पोलिसांनी धडाकेबाज छापा टाकला. या कारवाईने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. कारण या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ...

Read moreDetails
Page 12 of 16 1 11 12 13 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!