Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना संबोधित केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने जे ...