Terna Vruttant

Terna Vruttant

उत्तराखंडच्या महाप्रलयात अडकलेले पुण्यातील 24 जण सुखरुप

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या महाप्रलयामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महाप्रलयात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 24 पर्यटक अडकले होते. गंगोत्री मार्गावर जात असताना त्यांच्या...

Read moreDetails

उधमपूरमध्ये CRPF जवानांचं वाहन दरीत कोसळलं, तिघांचा मृत्यू, १५ जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत

Read moreDetails

२० ऑगस्टपर्यंत तुळजाभवानी देवीचे पेड दर्शन व धर्म दर्शन बंद राहणार

जीर्णोद्धाराच्या कामाचा कालावधी आधी १ ते १० ऑगस्ट पर्यंत होता, परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे संस्थानच्या वतीने परिपत्रकाद्वारे कळवले आहे. २० ऑगस्टपर्यंत फक्त देवीचे...

Read moreDetails

आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत तुमच्यासह मोदींना मोजावी लागेल- मनोज जरांगे

मराठा समाजाच्या वतीने 29 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज (5 ऑगस्ट) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज धाराशिव शहरामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी बैठक घेतली. या...

Read moreDetails

माधुरी हत्ति‍णीला परत आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे पाठवल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्तीणीला परत आणण्यासाठी पुढाकार घेतला असून वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. वनताराने हत्तीणीवर हक्क सांगण्याची कोणतीही...

Read moreDetails

आयएएस तुकाराम मुंढे यांची २० वर्षांतील २३ वी बदली

शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या पुन्हा एकदा बदलीचे आदेश जारी केले आहेत. मुंढे यांची गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीतील ही २३ वी बदली आहे. तुकाराम...

Read moreDetails

महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबार, नागरिकांनी लाभ घ्यावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव दौऱ्यावर येणार असून उद्या दिनांक ०७ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जनता दरबारचे आयोजन...

Read moreDetails

तुळजापूर विकासासाठी भव्य निधी दिल्याबद्दल मंत्री बावनकुळे,सरनाईक, गोरे यांच्यासह आमदार पाटील यांचा नागरी सत्कार

शेगाव, शिर्डी व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तुळजापूरचा विकास व्हावा, अशी दीर्घकाळची मागणी भाविकांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सातत्याने होत होती.तुळजापूरचे आमदार तथा भाजप नेते राणा जगजीतसिंह पाटील यांनी राज्य सरकारकडे सातत्याने...

Read moreDetails

जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठवली,अजित पवार यांची घोषणा

धाराशिव जिल्ह्यात मागील साडेचार महिन्यांपासून थांबलेल्या 268 कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांना अखेर गती मिळणार आहे. या कामांवरील स्थगिती उठवण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत जाहीर केले.भूम-परांड्याचे...

Read moreDetails

आता येणार एसटी महामंडळाचे ‘छावा राइड’ ॲप ! ओला, उबर, रॅपिडोला जबरदस्त पर्याय

या ॲपला 'जय महाराष्ट्र', 'महा-राईड', 'महा-यात्री', 'महा-गो' किंवा 'छावा राईड' यापैकी एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली. नवीन शासकीय ॲपला "छावा राईड ॲप" हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून, मुख्यमंत्री...

Read moreDetails
Page 27 of 34 1 26 27 28 34

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!