तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
धाराशिव : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. विभागाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ...