रहस्य, विनोद आणि ट्विस्ट्सने भरलेल्या ‘गाडी नंबर १७६०’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...