नवरात्रोत्सवात तुळजापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; २ हजार पोलीस तैनात करणार – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.परंपरेनुसार १४ ...