अभिमानास्पद!धाराशिवच्या अशोक चव्हाणांनी सर केले हिमालय शिखर
धाराशिवच्या तुळजाभवानी ज्येष्ठ नागरिक ग्रुप व धाराशिव पर्यटन समितीच्या सहकार्याने शहरातील ज्येष्ठ नागरिक अशोक चव्हाण यांनी हिमालय पर्वतरांगांवर चढाई करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सेवानिवृत्तीनंतरही साहस आणि तंदुरुस्तीचा अद्वितीय आदर्श...
Read moreDetails











